Posts

Showing posts from June, 2020

युद्ध योग्य का ?

Image
युद्ध योग्य का ? आधी झालेले युद्ध हे ब्रिटीश इंडिया आणि चीन मधील हद्दीवरून सुरु झाले. ब्रिटिशांनी सतराव्या शतकात हद्दनिश्चिती आणि त्याचे रेखाटन याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्या कारणाने लदाख (उत्तर विभाग), उत्तरांचल (मध्य विभाग) आणि अरुणाचल प्रदेश (ईशान्य विभाग) या राज्यांच्या सीमांवर तणाव उत्पन्न झाला होता. चीनने भारताच्या नकळत १९५२ ते १९५७ मध्ये दक्षिण तिबेट आणि झीग्नियांग या प्रदेशांना जोडणारा महामार्ग बांधून युद्धजन्य गोष्टींना प्रभावित केले. त्यापुढे ब्रिटीश शासनातील प्रमुख सर मॅकमोहन आणि चीन शासन यांच्या नियोजनाखाली सीमारेषा आखली गेली, परंतु १९५० मध्ये ही मॅकमोहन रेषा आपणास मंजूर नाही असे चीनचे धोरण राहिले. भारताचे तत्कालीन  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू  आणि चीनचे   पं तप्रधान चाऊ एन लाय  यांच्यात काही वाताघातीच्या बैठका झाल्या मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. एप्रिल १९६० च्या या बैठकीत चीनने अक्साई या भागाची मागणी केली म्हणजे मॅकमोहनरेषेचा स्वीकार होईल मात्र असे काहीही झालेच नाही.                   ...